We are proud to announce that 3 teams from MGM University have qualified for the national level of Anveshan-2023
We are proud to announce that 3 teams from MGM University have qualified for the national level of Anveshan-2023-Student Research convention which was organized by Association of Indian Universities in collaboration with ADYPU, Pune on 10th and 11th January, 2023.
The 3 teams from MGM University qualified from the west zone under the guidance of Anveshan-2023 University coordinators
Dr. Ravindra Deshmukh , Mr. Yogesh Tayade and Ms. Pallavi Bhagat.
Winners :
1. Domain : Engineering and Technology
Project : Developing a Tongue Operated
Wheelchair for persons with locomotor
disability.
Students :
1. Yashwardhan Desale
2. Siffat Chhabda,
3. Chintanpreet Sodhi
Mentor: Ms. Tanuja Dubey
3. Domain : Basic Science
Project : An Online Intruder Detection System
Students :
1. Sanket Pawar
2. Pranav Kakade Patil
3. Deepanshu Sharma
Mentor: Mr. Atul Dusane and Mr. Tushar Mohije
2. Domain : Social Sciences
Project : Doughful Cutlery (Edible Cutlery)
Students :
1. Amit Khandebharad
2. Syed Azhar Siddique
Mentor: Ms. Dhyanrshwari Patil
भारतीय विद्यापीठ संघटनेच्या वतीने आयोजित 'अन्वेषण' स्पर्धेत एमजीएम विद्यापीठाला तीन पुरस्कार
भारतीय विद्यापीठ संघटनेच्या वतीने आयोजित ‘अन्वेषण’ या स्पर्धेमध्ये एमजीएम विद्यापीठाच्या तीन संघाना पुरस्कार मिळाले आहे. या तीनही संघांचे प्रोजेक्ट आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत.
दि. 10 आणि 11 जानेवारी रोजी पुण्यातील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठात भारतीय विद्यापीठ संघटनेच्या (एआयू) पश्चिम विभागीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात 60 प्रकल्पांची नोंदणी झाली होती. यामध्ये ‘डेव्हलपिंग अ टंग ऑपरेटेड व्हीलचेअर फॉर पर्सनस विथ लोकोमिटर दिसॅबिलिटी’ हे प्रोजेक्ट संकेत पवार, प्रणव काकडे पाटील, दिपांशू शर्मा यांनी सादर केले. यास अतुल दुसाने आणि तुषार मोहिजे यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या टीमने ‘डॉफुल कटलरी’ (एडीबल कटलरी) हा प्रोजेक्ट सादर केला. तनुजा दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली यात यशवर्धन डेसले, सिफात छाबडा, चिंतनप्रीत सोधी यांचा समावेश होता. तिसऱ्या संघाने ‘ऍन ऑनलाइन इंट्रंडर डिटेक्शन सिस्टीम’ हा प्रोजेक्ट मांडला. यात ज्ञानेश्वरी पाटील यांच्या मार्गदर्शनात अमित खंडेभरड, सय्यद सिद्दीकी यांचा समावेश होता. या तीनही प्रोजेक्टची या स्पर्धेतून निवड झाली असून देशभरातील 75 प्रोजेक्टसह हे तीनही प्रोजेक्ट आता राष्ट्रीय स्पर्धेत असतील. एमजीएम विद्यापीठाचे डॉ.आर.आर.देशमुख, योगेश तायडे आणि पल्लवी भगत यांनी या तिन्ही संघांना मार्गदर्शन केले.
विजेत्या तीनही संघांचे एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर आदींनी अभिनंदन केले आहे.