Latest News

Latest News

MGM University delegation on a visit to South Africa

MGM University delegation, comprising Dr Vilas Sapkal, Vice-Chancellor, Dr John Chelladurai, Dean, Interdisciplinary Studies and other authorities from the University is on a visit to South Africa..….

‘मिशन लाईफ’ उपक्रमाचा जनजागृतीपर कार्यक्रम एमजीएममध्ये संपन्न

सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करणे आवश्यक असून पर्यावरण संवर्धन विद्यार्थ्यांसह आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी यावेळी केले..

विद्यार्थ्यांना एमजीएममध्ये घेता येणार बीबीए - एलएलबी आणि एलएलबी’चे शिक्षण

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या ‘स्कुल ऑफ लिगल स्टडिज अँड रिसर्च’ या विभागांतर्गत बीबीए – एलएलबी ५ वर्ष इंटिग्रेटेट पदवी आणि एलएलबी पदवी अभ्यासक्रमास बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता मिळाली असून विद्यार्थ्यांना आता विद्यापीठात हे अभ्यासक्रम शिकता येणार आहेत..

The music concert 'Dhammapada' organized at MGM

A unique music concert ‘Dhammapada’ was organized in Rukmini Auditorium of MGM University in the presence of the Hon’ble Chancellor of the University – Mr Ankushrao Kadam. In this music concert, selected .

एमजीएममध्ये ‘कलायडोस्कोप २०२३’ फॅशन शो संपन्न

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ डिझाईनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्राफ्ट मेळाव्यामध्ये विविध स्पर्धांसह ‘कलायडोस्कोप २०२३’ फॅशन शो यशस्वीपणे संपन्न झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. मोनिका अग्रवाल यांनी यावेळी दिली..…

एमजीएमच्या क्राफ्ट मेळाव्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

जगभरात भारत देशाची ओळख ही एक सांस्कृतिक देश म्हणून आहे. आपल्या देशाच्या प्राचीन परंपरेला महत्वपूर्ण स्थान असून ही परंपरा जोपासत आज महात्मा गांधी मिशन विद्यापीठाने देशभरातील सगळ्या क्षेत्रातील कलाकारांना..…

MGM University Art & Craft Fair

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ डिझाईनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्राफ्ट मेळाव्यास आजपासून विद्यापीठाच्या परिसरात सुरुवात झालेली आहे. आज विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम व मान्यवरांनी मेळाव्यातील विविध दालनास भेट देऊन पाहणी केली.…

MGM University Celebrating India's Rich Artistic Heritage

Organizing a unique Fair to Showcase Renowned Artists from Across the Country

MGM University is all set to present a unique ‘Art & Craft Fair’, a three-day extravaganza celebrating the diverse artistic traditions of India.….

शिक्षणामुळे जगण्याला एक आयाम प्राप्त होतो...

: प्रा. डॉ. मंगेश कश्यप

सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये आपलं जगणं हे अवतीभोवतीच्या सर्व घटकांशी जोडलेले असते. शिक्षणामुळे माणसाचे जीवन घडते किंबहुना शिक्षणामुळे जगण्याला एक आयाम प्राप्त होतो, असे प्रतिपादन प्रा. डॉ. मंगेश कश्यप यांनी आज येथे केले.…

एमजीएममध्ये बायो मेडीकलच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण यशस्वीपणे संपन्न

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘बायो मेडिकल अप्लिकेशन्स इन रिवर्स इंजिनियरिंग फॉर इम्प्लांट स्टडीज’ या विषयावरील प्रशिक्षण यशस्वीपणे संपन्न झाले.……

एमजीएममध्ये संगीत व नाट्य कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न

कला ही माणसाच्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका निभावत असते. विशेषतः कलेची साधना आणि शिक्षण आजीवन सुरू राहणारी प्रक्रिया असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी यावेळी केले.……

महात्मा गांधी मिशन विद्यापीठात ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे व्याख्यान संपन्न

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे व्याख्यान विद्यापीठातील विनोभा भावे सभागृहात संपन्न झाले….

International Students admission center opened at MGM

Opening new doors of opportunities and fostering global connections, we proudly inaugurate the Admissions Office for International students at MGM University. With a warm embrace, we welcome talented minds from around the world, offering a transformative and holistic education experience……

एमजीएममध्ये संगीत व नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न

समकालीन काळामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत व नाटक या क्षेत्राकडे करियर म्हणून पाहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर यांनी येथे केले.…..

नवीन शैक्षणिक धोरणामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात शिकण्याची संधी

साधारपणे विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेत असत मात्र, आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठात शिकण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली असल्याची माहिती महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी आज येथे दिली……

एमजीएममध्ये महाराष्ट्र दिन साजरा

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त महात्मा गांधी मिशन विद्यापीठात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या ‘चिंतन गाह’ येथे कुलपती अंकुशराव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले……

एमजीएम विद्यापीठाचा विद्यार्थी सार्थक सीडीएस परीक्षेत देशात पाचवा

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेत (CDS) महात्मा गांधी मिशन विद्यापीठात अर्थशास्त्रात पदवीचे शिक्षण घेणारा सार्थक अक्कर हा भारतात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे……

एमजीएम विद्यापीठात १० वी नंतर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना थेट प्रवेश

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आता १० वी नंतर विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना थेट प्रवेश घेता येणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे…..

एमजीएम विद्यापीठाची सीईटी होणार १६, १७ व १९ मे रोजी

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाची विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रता पूर्व परीक्षा दिनांक १६, १७ आणि १९ मे २०२३ रोजी विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून यासाठी विद्यापीठाच्या www.mgmu.ac.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे…

महाराष्ट्र महिला सिनियर सुपरलीग विभागीय स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र महिला सिनियर सुपरलीग विभागीय स्पर्धेचा उद्घाटनपर सामना आज एमजीएम स्पोर्ट क्लबच्या मैदानावर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर,…..

एमजीएम’मध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण यशस्वीपणे संपन्न

महात्मा गांधी मिशनच्या नांदेड येथील यांत्रिकी व स्थापत्य अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानी विद्यापीठाच्या इनोव्हेशन इनकुबेशन अँड रिसर्च केद्रास भेट दिली. यावेळी त्यांना बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रातील थ्रीडी प्रिंटिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण देण्यात आले…….

बाई माणूस'चा पहिला वर्धापन दिन संपन्न

बाई माणूस’च्या रूपाने एक अभिनव उपक्रम महात्मा गांधी मिशन विद्यापीठ सुरू करू शकले याचे मनोमन समाधान आहे. हा उपक्रम ज्यांना ओळख नाही अशा समाजातील घटकास ओळख निर्माण करून देत आहे, असे प्रतिपादन कुलपती अंकुशराव कदम यांनी आज येथे केले……..

‘बुलेट ज्यूस जंक्शन’ या अभिनव गाडीचा लोकार्पण सोहळा संपन्न

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यंत्र अभियांत्रिकीचे सहायक प्राध्यापक आकाश बारोटे यांनी नावीन्यपूर्ण संकल्पना वापरुन ‘बुलेट ज्यूस जंक्शन’ या गाडीची निर्मिती केलेली आहे. आज विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या शुभहस्ते या गाडीचे लोकार्पण करण्यात आले…….

एमजीएम'मध्ये स्वयंभू स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

प्रत्येकाच्या यशाच्या व्याख्या वेगवेगळ्या असल्या तरी आपण स्वत:ची तुलना कोणाशीही केली नाही पाहिजे.  प्रत्येकाची एक ओळख असते ती ओळख आपण जपायला हवी. विशेषत: ती ओळख जपत स्व:ताला सन्मान देण्यास शिकणे महत्वाचे असून या माध्यमातून आपण आपोआप इतरांना सन्मान द्यायला शिकतो,…….

एमजीएम'मध्ये स्वयंभू स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

जीवनातील प्रत्येक टप्प्यावर जरी आपली प्राधान्यक्रमे बदलत असली तरी शिकणे सातत्यपूर्ण सुरू ठेवणे आवश्यक आहे. आव्हाने ही जीवनाचा अविभाज्य भाग असतात मात्र विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन एक्स्पर्ट ग्लोबल सोल्युशन्स’चे संचालक मुकुंद कुलकर्णी यांनी आज येथे केले……

एमजीएममध्ये ‘मूकनायक’ संगीत मैफील यशस्वीपणे संपन्न

महात्मा गांधी मिशन विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘मूकनायक’ या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी उपक्रमाचा भाग म्हणून विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात ही संगीत मैफील यशस्वीपणे संपन्न झाली…..

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले शिक्षण विषयावर एमजीएम’मध्ये व्याख्यान संपन्न

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली मूळ पुस्तके जो वाचेल तो समाज परिवर्तनासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी सदैव कार्यशील राहील. आपल्याला जर बाबासाहेबांशी संवाद साधायचा असेल तर आपण त्यांची पुस्तके वाचली पाहिजेत असे मत गृह मंत्रालयाचे सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी यावेळी व्यक्त केले…..

एमजीएम’चा ऍबिलिटी अवॉर्ड साई कौस्तूव दासगुप्ता यांना प्रदान

मी ९०% दिव्यांग असून माझ्या शरीरात ५० पेक्षा जास्त फ्रॅक्चर असूनही आज माझी ओळख ही माझ्यातील डिसऍबिलिटीमुळे नसून माझ्यातील ऍबिलिटीमुळे आहे, असे मत साई कौस्तूव दासगुप्ता यांनी यावेळी व्यक्त केले. महात्मा गांधी मिशनच्या फिजिओथेरपी महाविद्यालयाकडून दरवर्षी दिला जाणारा……

एमजीएम’मध्ये राज्यस्तरीय शैक्षणिक परिषद यशस्वीपणे संपन्न

आपल्या देशाला ज्ञानाची एक परंपरा होती आणि या परंपरेने शिक्षण माणसाला माणूस बनविण्यासाठी असते हा विचार दिलेला आहे, असे मत ज्येष्ठ लेखिका प्रा.प्रतिमा परदेशी यांनी ‘सत्यशोधक शिक्षणाची संकल्पना आणि स्त्री शिक्षण’ या विषयावरील उद्घाटनपर सत्रात बोलताना व्यक्त केले…….

एमजीएम’मध्ये एकदिवसीय राज्यस्तरीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र, मानव्य विद्याशाखा व आंतर विद्याशाखा आणि सत्यशोधक समाज प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे…….

एमजीएम’मध्ये ‘व्हिजिओ पॉलिटेक २k२३’ यशस्वीपणे संपन्न

महात्मा गांधी मिशनच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या व्हिजिओ पॉलिटेक २k२३ ( Visio – Polytech 2k23 ) या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन आज महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांच्या शुभहस्ते संपन्न झाले……

एमजीएम’मध्ये रेडिओ विषयावरील कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली रेडिओ विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली. या कार्यशाळेत आरजे सचिन, आरजे प्रेषित, आरजे श्रेयस व आरजे अदनान…..

एमजीएम’च्या विद्यार्थ्यांची न्यूज नेशन्स वृत्तवाहिनीमध्ये निवड

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची न्यूज नेशन्स’च्या न्यूज स्टेट महाराष्ट्र – गोवा या प्रादेशिक वृत्तवाहिनीमध्ये निवड झाली आहे. या निवडीबद्दल कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरु डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर,…..

एमजीएम’मध्ये ‘महास्वाद २०२३’ यशस्वीपणे संपन्न

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आयोजित ‘महास्वाद २०२३’ हा महाराष्ट्रीयन फूड फेस्टिवल आज एमजीएम क्लोअरडेल स्कूल ग्राउंड येथे यशस्वीपणे संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन कुलपती अंकुशराव कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले…..……

विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात कार्य करावे: कुलगुरू डॉ. विलास सपकाळ

विद्यापीठ हे असे शैक्षणिक ठिकाण असते जिथे विद्यार्थी विविध शैक्षणिक संस्थांचा आपल्या जडनघडणीसाठी वापर करू शकतात. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनापासून आपली आवड जोपासणे गरजेचे असून भविष्यकाळात आपल्याला……

एमजीएम’च्या तीन विद्यार्थ्यांना मिळाली निकॉनतर्फे शिष्यवृत्ती

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फोटोग्राफीच्या यश काथार, निलेश बलरावत आणि ईश्वर सोळुंके या तीन विद्यार्थ्यांना निकॉन कॅमेरा इंटरनॅशनल कंपनीकडून प्रत्येकी एक लक्ष रूपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे…..

राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय गणितरत्न पुरस्कार प्रो.नीना गुप्ता यांना प्रदान

गणित हा विषय माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असून आपल्या संपूर्ण जीवनकाळात गणिताचे अनन्यसाधारण महत्व असल्याचे प्रतिपादन आज येथे महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी केले….

करियरचे क्षेत्र निवडताना आपली आवड महत्वाची : प्रा. नाझीया हैदर पठाण

कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना आपल्या मूलभूत संकल्पना स्पष्ट असाव्यात विशेषत: करियरचे क्षेत्र निवडताना आपल्याला त्या संबंधित क्षेत्राची आवड असणे आवश्यक असते असे प्रतिपादन रेडबाईट्स सॉफ्टवेअरच्या केंद्रप्रमुख डॉ. नाझीया हैदर पठाण यांनी आज येथे केले……

A candid discussion with the ‘Ghar Banduk Biryani’ team at MGM University

MGM University’s School of Film Arts provided a wonderful opportunity to its students and film enthusiasts from the city to interact with the team of ‘Ghar Banduk Biryani’ on Sunday, March 26, 2023 at Rukmini Auditorium of the University……

Saga of Azad Hind play performed at MGM University

As part of the Azadi Ka Amrit Mahotsav, a play on the saga of the Azad Hind Fauj, ‘आझाद हिंदची गाथा’ was presented at the Rukmini Auditorium of MGM University in association with Directorate of Cultural Affairs of Maharashtra Government, National Service Scheme…..

International conference on advanced science & Technology concludes at MGM University

The two-day conference on ‘Materials Science and Nano Technology for Sustainable Applications – 2023’ concluded successfully at Rukmini Auditorium of MGM University……

एमजीएम’मध्ये आंतररराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन संपन्न

भारत हा तरूण देश असून येथील शिक्षणव्यवस्था चांगल्याप्रकारे कार्यरत आहे, असे प्रतिपादन इटलीचे प्रा. फॅबिओ बिसकारनी यांनी ‘ऑरगॅनिक ट्रान्सिस्टर्स फॉर बायो – अँड न्यूरोइलेक्ट्रॉनिक्स : फ्रॉम नॅनोस्केल इफेक्ट्स टू इन विवो रेकॉर्डिंग्स’ या विषयावरील बीजभाषणामध्ये केले……

Skill-based education need of the hour: Hari Narke

“Skills-based education is the need of the hour. Education brings transformation in society. The education system should be restructured,” said Hari Narke, veteran thinker He was speaking in a lecture organised on Today’s Education System……

Dr. G.Y. Pathrikar College of CS and IT organizes Faculty Development program on "Big Data Analytics

A five-day faculty development program was organized on ‘Big Data Analytics’ from 14 March 2023 to 18 March 2023 by Dr. G.Y. Pathrikar College of CS and IT of MGM University…..

THE'CON2023 - International conference on Tourism and Hospitality

Internationally renowned agritourism expert Pandurang Taware expressed the view that touring a farm land is the soul of agrotourism and agrotourism is a way of sustainable living,..

एमजीएम’ मध्ये जेएनईसी ‘राजमताझ २०२३’ स्नेहसंमेलनाचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर, दि. १५ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेजचे बहुचर्चित स्नेहसंमेलन ‘राजमताझ – २०२३’ चे आयोजन दिनांक १६ मार्च २०२३ ते १८ मार्च २०२३ दरम्यान होत आहे……

National Conference on NEP at MGM University

MGM University has organized a national-level conference, ‘National Education Policy 2020: A New Approach to Comprehensive Development’ on March 15, 2023 from 9.30 am at Rukmini Auditorium, MGM University, Chhatrapati Smbhajinagar……

Data analysis is immensely important in the fields of education and research: Vice-Chancellor Dr. Vilas Sapkal

Data has become immensely important in this digital age. However, it’s of no use without appropriate management …..

NSS Camp of MGM's JNEC College conducted at Balgram orphanage

The seven-day residential camp of the National Service Scheme (NSS) of Jawaharlal Nehru Engineering College, MGM University was conducted at Balagram Orphanage, Govindwadi (Gevrai). The camp was inaugurated ….

'TEDx MGMU 2023' concludes at MGM University

An Initiative by MGM University students to create awareness about socio-economic issues in society, the ‘TEDxMGMU2023′ concluded in an enthusiastic atmosphere at Rukmini Auditorium of MGM University. It was the 4th programs TEDx in the university…..

Men and women need to understand each other instead of competing with each other - Dr. Vibha Gupta

Instead of competing with each other, men and women should complement each other. The feelings were expressed by the chairperson of the Magan Museum Committee and senior Gandhian…..

Family’s role crucial to reduce men-women inequality in society. - Dr. Surekha Marathe

A Family’s role is very crucial to reduce inequality between men and women. Therefore, it must inculcate the virtue of equality in children. The opinion was shared by psychological counsellor Dr. Surekha Marathe…..

Senior Gandhian and women’s activist Dr Vibha Gupta to be honoured with this year’s ‘Sakshama’ award of Mahatma Gandhi Mission

Mahatma Gandhi Mission has been working in the fields of education, service and research for the past four decades. It has also started…..

Journey of Empowerment - Janabhagidaari of women and girls' meeting took place at MGM University

W20, the official engagement group of G20 on women empowerment organized an event, ‘Journey of Empowermen…..

Marathwada’s First Printmaking Studio inaugurated at MGM University

The first Printmaking Studio in Marathwada has come up at MGM University! Recently inaugurated at the hands of Dr. Vilas Sapkal, Vice-Chancellor, MGM University, the studio…..

A proud moment for us! Shri Kamalkishor Kadam Chairman, MGM

A proud moment for us! Shri Kamalkishor Kadam Chairman, Mahatma Gandhi Mission was conferred with an honorary D.Litt. (Doctor of Literature) degree by Swami Ramanand Teerth Marathwada University,…..

Severn days NSS Camp at Gandheli by MGM University

MGM University’s Institute of Management and Research (IOMR) has organized a seven days National Service Scheme (NSS) camp at Gandheli from the 21st to the 27th February, 2023. The objective behind the organization…..

Brainstorming on youth issues in ‘Youth Conclave’ at MGM University

MGM University organized a ‘Youth Conclave 2023’ on 17 and 18 February 2023 to discuss the challenges and solutions on some of the key issues faced byt the youth of today like social media, addiction, cyberbullying etc……

Punjabi University in the men’s category and Guru Nanak Dev University in the women’s category overall winner

The All India Inter-University Road Cycling Tournament 2023 organized by the Association of Indian Universities (AIU), Cycling Federation of India and MGM University, Aurangabad…..

Punjab’s Harshveer Singh Sing and Belgaum’s Chaita Burji win the races on the first day

The first day of the All India Inter-University Road Cycling Tournament 2023 was full of excitement as the participants displayed amazing physical endurance and mental spirit on the track…..

AIU and MGMU jointly organized All India Inter-University Cycling Tournament inaugurated in a grand ceremony

The All India Inter-University Road Cycling Tournament-2023 was inaugurated in a grand ceremony yesterday at MGM University Stadium, Aurangabad……

All India Inter-University Road Cycling Tournament organized by AIU and MGM University from 14 to 17 February, 2023

The Association of Indian Universities (AIU), Cycling Federation of India and MGM University, Aurangabad have jointly organized….

On all the problems of the world, Gandhi is the only solution

Mahatma Gandhi gave the world the philosophy of truth and non-violence. He taught us the idea of Gram Swaraj (self-reliant and to some extent self-ruled village), which has made many villages self-reliant and sustainable…..

Mahatma Gandhi‘s thoughts are the need of the hour to build a sustainable and inclusive society

Gandhi Today: A Quest for Sustainable Communities’, a two-day multidisciplinary international conference…..

Endress+Hauser Group Presents a Medical Diagnostic Van to MGM Hospital, Aurangabad

Endress+Hauser, an international company manufacturing automation and laboratory equipment, presented a state-of-the-art mobile diagnostic…..

Training and Placement cell at MGM University organized Induction Publicity Program in collaboration with the Indian Air Force

MGM University’s Training and Placement Department in…..

Special lectures at MGM University receive an enthusiastic response from students

The special lectures organized at MGM University yesterday received an enthusiastic response from the students and faculty……

150 JNEC students are selected in renowned companies in 2022-23

A proud moment for MGM University! Over 150 students of our Jawaharlal Nehru Engineering College got placed in various renowned companies through campus interviews…..

MGM University have qualified for the national level of Anveshan-2023

We are proud to announce that 3 teams from MGM University have qualified for the national level of Anveshan-2023-Student Research convention which was organized…..

First Day of the LEAD THE ED-FUTURE’ – 2023

The first Day of the LEAD THE ED-FUTURE’ – 2023 provided many valuable insights into today’s education system to the attendees. Emphasising the need to strengthen school education for it’s the foundation…..

8th Ajantha Verul International Film Festival organized from 11th to 15th January 2023

The 8th Ajanta-Ellora International Film Festival begins from Wednesday, 11 Jan to Sunday, 15 Jan. 2023…..

International Conference on Applications of Machine Intelligence and Data Analytics 2022

As on date, huge volumes of data are being generated through sensors, satellites, and simulators. Modern….

MGM’s Aqsa Khan awarded ‘Best Parliamentarian’ Award

MGM College of Journalism and Mass Communication (MGM CJMC) won the first prize in the divisional competition of ‘Abhirup Yuva Sansad – 2022’ organized jointly by Yuvak Biradari (India) and MGM University….

Mahatma Gandhi Marathwada Bhushan Award 2022

Veteran freedom fighter Tarabai Ladda and President of Marathwada Sahitya Parishad Shri Kautikrao Thale-Patil were honoured with Mahatma Gandhi Marathwada Bhushan Award -2022….

MGM University celebrated its first Convocation Ceremony.

The first Convocation Ceremony of MGM University took place on 27th November amidst great enthusiasm and gusto. A revolutionary social activist and a prominent.…

एमजीएम विद्यापीठ दीक्षांत समारंभ

मराठवाड्यातील पहिले स्वयंअर्थसाहाय्यित खाजगी विद्यापीठ असलेल्या एमजीएम विद्यापीठ, औरंगाबादचा पहिला दीक्षांत समारंभ रविवारी पार पडला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना एमजीएम विद्यापीठाच्या वतीने मरणोत्तर डी.लीट पदवी प्रदान करण्यात आली.

MGM University celebrated its 3rd Foundation Day Amid Great Zeal and Enthusiasm.

एमजीएम विद्यापीठाची देशात शैक्षणिक परिवर्तन घडवण्याच्या वाटेवर वाटचाल
एमजीएम विद्यापीठाच्या तिसऱ्या वर्धापन दिन समारंभात मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांचे प्रतिपादन….

First Prize in the Smart India Hackathon 2022

Happy to share that we secured the First Prize in the Smart India Hackathon 2022. With great pride and pleasure, we would like to inform you that three teams from SY CSE JNEC, MGM University were selected for the Grand.….

Happy Independence Day 2022

जगाला सामर्थ्यशाली बनवण्याची भारतात क्षमता: कुलगुरू डॉ. विलास सपकाळ
दिमाखदार पथसंचलन आणि विविध सादरीकरणाच्या माध्यमातून एमजीएममध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा भारताचा 25 वर्षांच्या टप्प्यात विकास बघितला तर…

Join MGM University for UG/PG Programs – 2022-23

MGM University, Aurangabad, was established as a self-financed state university in 2019. However, most of its constituent colleges inherit a rich legacy of over 37 years of imparting quality.….

शैक्षणिक क्षेत्रात एमजीएमची कामगिरी अभिमानास्पद

मा. श्री शरदचंद्रजी पवार साहेब, मा. श्री राजेशजी टोपे आणि समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महात्मा गांधी मिशनचा ३९वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. मा. श्री शरद पवार कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी झाले….

एमजीएम विद्यापीठात एज्युकेशन एक्स्पोचे उद्घाटन

एमजीएम विद्यापीठात आयोजित एज्युकेशन एक्स्पोचे गुरुवारी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी द्वारकाभाऊ पाथ्रीकर, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, डॉ. एच. एच. शिंदे, डॉ. बी. एम. पाटील, डॉ. रेखा शेळके, डॉ. प्राप्ती देशमुख आदींची उपस्थिती होती.…

Dr.Vilas Sapkal, Vice-Chancellor, has been honored with ‘Jewel of LIT Award’

Dr.Vilas Sapkal, Vice-Chancellor, MGM University, Aurangabad, has been honored with ‘Jewel of LIT Award’ by the Association of Alumni of Laxminarayan Institute of Technology (LIT),…

NAVBHARAT EDUCATION AWARD 2021

Great News!

At the 4th edition of the NAVBHARAT EDUCATION AWARD 2021 held on August 30th, the BEST PRIVATE UNIVERSITY AWARD was given to MGM University, Aurangabad.
Dr. Ashish Gadekar, Registrar, MGM University, received the award at the glittering event in Mumbai today.